कोविड-१९ लॉकडाऊन मध्ये प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा? How to Get Travel ePass in Covid-19 Lockdown?

या व्हिडियोमध्ये मी आपणास दाखवणार आहे की, कोरोना व्हायरस लॉकडाउन दरम्यान आपण महाराष्ट्र पोलीस ट्रॅव्हल ई-पास साठी कसे अर्ज करू शकता. एकंदरीत सर्वच राज्यांमध्ये नागरिकांसाठी अशापद्धतीची सुविधा दिली गेली असून, आपणास जर कोणत्या अत्यावश्यक (इमर्जन्सी) कामासाठी प्रवास करावयाचा असेल, तर तुम्ही ऑनलाईन ई-पास साठी अर्ज करू शकता. In this Video I'm going to show you, … Continue reading कोविड-१९ लॉकडाऊन मध्ये प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा? How to Get Travel ePass in Covid-19 Lockdown?